मत्तय 28:19-20
मत्तय 28:19-20 AHRNT
एनासाठे तुमी जाईसन सर्वा जाती ना लोकस्ले मना शिष्य बनावा आणि तेस्ले बाप, आणि पोऱ्या, आणि पवित्र आत्मा ना नाव वर बाप्तिस्मा द्या. आणि तेस्ले सर्व आज्ञा जे मी तुमले दियेल शे, मानाले शिकाळा आणि देखा, मी जग ना शेवट लोंग तुमना संगे शे.