मत्तय 24:9-11
मत्तय 24:9-11 AHRNT
तव त्या लोक ज्या तुमना विरोध करतस दुख देवाळा साठे तुमले धरावतीन, आणि मारी टाकतीन, कारण कि तुमी मनावर विश्वास करतस म्हणून सर्वा जातीस्ना लोक तुमना व्देष करतीन. तव गैरा सावटा मनावर विश्वास कराले सोळी देतीन, आणि एक दुसराले पकडावतीन आणि एक दुसरानं वैरी बनावतीन आणि गैरा खोटा भविष्यवक्ता येतीन आणि गैरा लोकस्ले फसाळतीन.