YouVersion Logo
Search Icon

मत्तय 19:29

मत्तय 19:29 AHRNT

आणि तुमना मधून हरेक झन घर, भाऊ-बहिण, माय-बाप, बायको, पोरस्ले, व वावरस्ले मना शिष्य होवा साठे आणि सुवार्ता जाहीर करासाठे सोळी दियेल शे, तेले शंभर पट भेटीन आणि तो कायम ना जीवन ना अधिकारी हुईन.