मत्तय 17:17-18
मत्तय 17:17-18 AHRNT
येशु नि उत्तर दिधा, ओ विश्वासहीन आणि कुटील लोक मले तुमना संगे आजून कितला टाईम लोंग राहाले पायजे? आणि आजून कठ लोंग तुमन सहन करसू? त्या पोऱ्या ले आठे मना कळे लया. तव येशु नि दुष्ट आत्मा ले धमकाव, आणि ती तेना मधून निघी गई, आणि पोऱ्या त्याच टाईम ले चांगला हुईग्या.