YouVersion Logo
Search Icon

मत्तय 15:18-19

मत्तय 15:18-19 AHRNT

पण जे काही लोक विचार करतस, सांगतस आणि करतस, तेच तेस्ले परमेश्वर ना समोर अशुद्ध करस. कारण वाईट विचार, शारीरिक गंधा संबंध, चोरी, हत्या, व्यभिचार, खोटी साक्षी देणे आणि निंदा मन मधूनच निघस.