लूक 10:36-37
लूक 10:36-37 AHRNT
तव येशु नि तेले विचार, तुनी समज मा जेनावर डाखूस द्वारे हल्ला हुयेल होता, त्या तीनस मधून ज्या त्या रस्ता वरून जाई ऱ्हायंतात त तेना शेजारी कोण ठरणा?” तेनी सांग, “तोच जो तेनावर दया करना,” येशु नि तेले सांग, “जा, तू बी तसाच कर.”