प्रेषितस्ना काम 6:3-4
प्रेषितस्ना काम 6:3-4 AHRNT
एनासाठे ओ भावूसहोण, आपला मधून सात प्रतिष्ठीत माणसस्ले ज्या पवित्र आत्मा आणि बुद्धी कण परिपूर्ण राहोत, निवाळी ल्या, कि आमी तेस्ले ह्या कामस्वर ठराई देवूत. पण आमी त प्रार्थना मा आणि वचन प्रचार व शिक्षण देवानी सेवामा लागेल ऱ्हासुत.”