प्रेषितस्ना काम 3:16
प्रेषितस्ना काम 3:16 AHRNT
ख्रिस्त येशु ना नाव वर विश्वास करा मुळे ह्या माणुस ले जेले तुमी ओयखतस आणि ह्या टाईम ले देखतस, परमेश्वर कळून सामर्थ्य भेटेल शे. हवू माणुस येशु ख्रिस्त ना नाव मा विश्वास ना द्वारे बरा चांगला हुयेल शे, जसा कि तुमी स्वता देखी सकतस.