मार्क 16:4-5
मार्क 16:4-5 MRCV
त्यांनी वर पाहिले तो, तेव्हा ती धोंड जी अतिशय मोठी होती, ती प्रवेशद्वारातून बाजूला लोटलेली आहे, असे त्यांना दिसले. त्यांनी कबरेच्या आत प्रवेश केला आणि उजव्या बाजूला चमकदार पांढरी वस्त्रे परिधान केलेला एक तरुण तेथे बसला होता हे पाहून त्या भयभीत झाल्या.