YouVersion Logo
Search Icon

लूक 15:20

लूक 15:20 MRCV

तेव्हा तो उठला आपल्या बापाकडे निघाला. “तो अजून दूर अंतरावर असतानाच वडिलांनी त्याला पाहिले आणि वडिलांचे हृदय कळवळले. ते धावत त्याच्याकडे गेले, त्याला मिठी मारून त्याचे चुंबन घेतले.