याकोब 2:18
याकोब 2:18 MRCV
पण कोणी म्हणेल, “तुझ्याजवळ विश्वास आहे; आणि माझ्याकडे क्रिया आहे.” तुझा विश्वास क्रियांवाचून मला दाखव, आणि मी माझा विश्वास माझ्या कृत्यांद्वारे सिद्ध करतो.