YouVersion Logo
Search Icon

1 योहान 3:17

1 योहान 3:17 MRCV

जर कोणाजवळ भौतिक संपत्ती असेल आणि तो पाहतो की त्याचा भाऊ किंवा बहीण गरजेत आहे परंतु त्याला त्यांची दया येत नाही, तर अशा व्यक्तिमध्ये परमेश्वराची प्रीती कशी असू शकेल?