मार्क 13:35-37
मार्क 13:35-37 NTAII20
यामुये जागा ऱ्हा, कारण मालक कवय घर ई, संध्याकायले, मध्य रातले, पहाटले किंवा सकायले म्हणजे सुर्य उगास तवय हाई तुमले माहीत नही. नही तर तो अचानक ई लागी अनी त्यानी तुमले झोपेल दखाले नको. जे मी तुमले सांगस, ते सर्वासले सांगस; जागृत ऱ्हा!”