YouVersion Logo
Search Icon

मार्क 12:41-42

मार्क 12:41-42 NTAII20

येशु मंदिरमधला दानपेटी समोर बशीन लोक दानपेटीमा पैसा कशा टाकतस हाई तो दखी राहिंता. बराच श्रीमंत लोकसनी बराच पैसा टाकात; अनी एक गरीब विधवानी ईसन दोन तांबाना नाणा टाकात त्यानी किंमत काहीच नव्हती.