YouVersion Logo
Search Icon

1 करिंथ 13:8

1 करिंथ 13:8 MACLBSI

प्रीती शाश्वत स्वरूपाची आहे. परंतु संदेश असले, तरी ते कालबाह्य होतील. अपरिचित भाषांची कृपादाने असली, तरी त्यांना अंत आहे आणि विद्या असली, तरी ती संपुष्टात येईल