YouVersion Logo
Search Icon

नीतिसूत्रे 8:34-36

नीतिसूत्रे 8:34-36 MARVBSI

जो माझ्या दारांशी नित्य जागत राहून, माझ्या दारांच्या खांबांजवळ उभा राहून, माझे ऐकतो तो धन्य. कारण ज्याला मी प्राप्त होते त्याला जीवन प्राप्त होते आणि त्याला परमेश्वराची दया प्राप्त होते; परंतु जो मला अंतरतो तो आपल्या जिवाची हानी करून घेतो; जे माझा द्वेष करतात त्या सर्वांना मरण प्रिय आहे.”

Free Reading Plans and Devotionals related to नीतिसूत्रे 8:34-36