नीतिसूत्रे 8:32-33
नीतिसूत्रे 8:32-33 MARVBSI
तर आता माझ्या मुलांनो, माझे ऐका; जे माझ्या मार्गांनी चालतात ते धन्य होत; बोध ऐकून शहाणे व्हा, त्याचा अव्हेर करू नका.