YouVersion Logo
Search Icon

नीतिसूत्रे 8:26-28

नीतिसूत्रे 8:26-28 MARVBSI

त्या वेळेपर्यंत त्याने पृथ्वी, शेते व पृथ्वीचा धूलिसंचय ही निर्माण केली नव्हती. त्याने आकाशे स्थापली तेव्हा मी होते; जेव्हा त्याने जलाशयाची चक्राकार मर्यादा ठरवली; जेव्हा त्याने वरती अंतराळ दृढ केले, जेव्हा जलाशयाचे झरे जोराने वाहू लागले;

Free Reading Plans and Devotionals related to नीतिसूत्रे 8:26-28