रोमकरांस पत्र 6:1-2
रोमकरांस पत्र 6:1-2 MARVBSI
तर आता आपण काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय? कधीच नाही! जे आपण पापाला मेलो ते आपण ह्यापुढे त्यात कसे राहणार?