YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 8:5-6

स्तोत्रसंहिता 8:5-6 MARVBSI

तू त्याला देवापेक्षा1 किंचित कमी असे केले आहेस; त्याला गौरव व थोरवी ह्यांनी मुकुटमंडित केले आहेस. तू त्याला आपल्या हातच्या कृत्यांवरचे प्रभुत्व दिले आहेस, तू सर्वकाही त्याच्या पायांखाली ठेवले आहेस.

Video for स्तोत्रसंहिता 8:5-6