स्तोत्रसंहिता 29:1-2
स्तोत्रसंहिता 29:1-2 MARVBSI
अहो दिव्यदूतहो,1 परमेश्वराला श्रेय द्या, परमेश्वराला गौरव व सामर्थ्य ह्यांचे श्रेय द्या. परमेश्वराला त्याच्या वैभवी नावाचे श्रेय द्या; पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा.