YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 112:1-2

स्तोत्रसंहिता 112:1-2 MARVBSI

परमेशाचे स्तवन करा!1 जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य! त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल; सरळ जनांचा वंश आशीर्वादयुक्त होईल.