स्तोत्रसंहिता 103:2-3
स्तोत्रसंहिता 103:2-3 MARVBSI
हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नकोस; तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो; तो तुझे सर्व रोग बरे करतो