YouVersion Logo
Search Icon

नीतिसूत्रे 31:25-26

नीतिसूत्रे 31:25-26 MARVBSI

बल व प्रताप हीच तिची वस्त्रे आहेत, ती पुढील काळाविषयी निश्‍चिंत राहते. तिच्या तोंडातून सुज्ञतेचे बोल निघतात, तिच्या जिव्हेच्या ठायी दयेचे शिक्षण असते