YouVersion Logo
Search Icon

नीतिसूत्रे 3:11-12

नीतिसूत्रे 3:11-12 MARVBSI

माझ्या मुला, परमेश्वराचे शिक्षण तुच्छ मानू नकोस आणि त्याच्या शासनाला कंटाळू नकोस; कारण जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला, तसा परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करतो त्याला शासन करतो.