YouVersion Logo
Search Icon

मार्क 5:35-36

मार्क 5:35-36 MARVBSI

तो हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकार्‍याच्या घराकडून काही माणसे येऊन त्याला म्हणाली, “आपली मुलगी मरण पावली, आता गुरूजींना त्रास कशाला देता?” परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता, सभास्थानाच्या अधिकार्‍याला म्हणाला, “भिऊ नकोस, विश्वास मात्र धर.”