YouVersion Logo
Search Icon

मार्क 5:25-26

मार्क 5:25-26 MARVBSI

आणि तेथे रक्तस्रावाने बारा वर्षे पिडलेली एक स्त्री होती. तिने बर्‍याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता.