YouVersion Logo
Search Icon

निर्गम 8:16

निर्गम 8:16 MARVBSI

मग परमेश्वराने मोशेला म्हटले, “अहरोनाला सांग की, ‘आपली काठी उगारून जमिनीच्या धुळीवर मार म्हणजे मिसर देशभर त्या धुळीच्या उवा बनतील.”’