निर्गम 25:8-9
निर्गम 25:8-9 MARVBSI
मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्रस्थान तयार करावे. निवासमंडपाचा नमुना व त्यातील सगळ्या साहित्याचा नमुना तुला दाखवतो त्या सगळ्यांप्रमाणे तुम्ही ते तयार करावे.