YouVersion Logo
Search Icon

निर्गम 23:2-3

निर्गम 23:2-3 MARVBSI

दुष्कर्म करण्यास प्रवृत्त होणार्‍या बहुजन-समाजास अनुसरू नकोस आणि बहुजनसमाजास अनुसरून एखाद्या मुकदम्यात विपरीत न्याय होण्यासाठी साक्ष देऊ नकोस, दावा गरिबाचा आहे एवढ्यावरूनच त्याचा पक्ष घेऊ नकोस.