YouVersion Logo
Search Icon

इफिसकरांस पत्र 2:4-5

इफिसकरांस पत्र 2:4-5 MARVBSI

तरी देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे, ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले, (कृपेने तुमचे तारण झालेले आहे)