YouVersion Logo
Search Icon

इफिसकरांस पत्र 2:19-20

इफिसकरांस पत्र 2:19-20 MARVBSI

तर ह्यावरून तुम्ही आतापासून परके व उपरे नाहीत; पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहात; प्रेषित व संदेष्टे ह्या पायावर तुम्ही रचलेले आहात; स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे