कलस्सै 2:16-17
कलस्सै 2:16-17 MARVBSI
तर मग खाण्यापिण्याविषयी, तसेच सण, अमावस्या किंवा शब्बाथ पाळण्याविषयी कोणाला तुमचा निर्णय करू देऊ नका. ह्या बाबी पुढे होणार्या गोष्टींच्या छाया आहेत; शरीर तर ख्रिस्ताचे आहे.