YouVersion Logo
Search Icon

प्रेषितांची कृत्ये 3:7-8

प्रेषितांची कृत्ये 3:7-8 MARVBSI

आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठवले, तेव्हा त्याची पावले व घोटे ह्यांत तत्काळ बळ आले. तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला; आणि तो चालत, उड्या मारत व देवाची स्तुती करत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला.