YouVersion Logo
Search Icon

प्रेषितांची कृत्ये 2:38

प्रेषितांची कृत्ये 2:38 MARVBSI

पेत्र त्यांना म्हणाला, “पश्‍चात्ताप करा व तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या; म्हणजे तुम्हांला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.

Video for प्रेषितांची कृत्ये 2:38