YouVersion Logo
Search Icon

1 योहान 4:1-2

1 योहान 4:1-2 MARVBSI

प्रियजनहो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत ह्याविषयी त्यांची परीक्षा करा; कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगात उठले आहेत. देवाचा आत्मा तर ह्यावरून ओळखावा : देह धरून आलेल्या येशू ख्रिस्ताला जो जो आत्मा कबूल करतो तो तो देवापासून आहे