1
युहन्ना 7:38
वऱ्हाडी नवा करार
जो माह्यावर विश्वास करीन जसं पवित्रशास्त्रात लिवलं हाय, कि त्याच्या हृदयातून पाण्याच्या नद्या वायतीन ज्या जीवन देतात.”
Compare
Explore युहन्ना 7:38
2
युहन्ना 7:37
मंग सणाच्या आखरी दिवशी, जो विशेष दिवस हाय, येशू उभा झाला अन् मोठ्या आवाजाने म्हतलं, “जर कोणी ताहानलेला अशीन तर त्यानं माह्यापासी यावं अन् प्यावं.
Explore युहन्ना 7:37
3
युहन्ना 7:39
हे तो पवित्र आत्म्याच्या विषयात बोलत होता, जे त्याच्यावर विश्वास करणाऱ्यायले भेटणार होता; कावून कि पवित्र आत्मा आतापरेंत नाई उतरला होता, अन् देवानं आतापरेंत येशूच्या गौरवाले प्रगट नाई केलं होतं.
Explore युहन्ना 7:39
4
युहन्ना 7:24
तुमचा न्याय बायरच्या रूपावर नाई असावा पण बरोबर न्याय करा.”
Explore युहन्ना 7:24
5
युहन्ना 7:18
जो आपल्या इकून काई म्हणते, तो सोताचा मोठेपणा करतो; पण जो आपल्या पाठवणावाल्याची प्रशंसा कराची इच्छा करतो, तो खरा हाय, अन् त्याच्यात कपट नाई हाय.
Explore युहन्ना 7:18
6
युहन्ना 7:16
येशूनं त्यायले उत्तर देलं, कि “माह्यी शिक्षा माह्या स्वताची नाई, पण मले पाठविणाऱ्या देवाची हाय.
Explore युहन्ना 7:16
7
युहन्ना 7:7
जगातले लोकं तुमचा तिरस्कार नाई करू शकत, पण ते माह्या तिरस्कार करते, कावून कि मी त्यायच्या विरोधात हि साक्ष देतो, कि त्यायचे काम बेकार हाय.
Explore युहन्ना 7:7
Home
Bible
Plans
Videos