ओ कपटी मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक व परूशी लोक तुमना साठे कितला भयानक हुईन, कारण पुदिना, आणि शौप, आणि जीरा एस्ना दहावा भाग तुमी देतस. पण तुमी नियम ना महत्वपूर्ण गोष्टी म्हणजे न्याय, दया, आणि विश्वास योग्य होवाले पायजे. तुमले दहावा भाग देवाले पायजे, पण या दुसरा महत्वपूर्ण गोष्टीस्ले दुर्लक्ष नका करज्यात.