1
लूक 23:34
आहिराणी नवा करार
तव येशु नि सांग, “ओ बाप, एस्ले माफ कर, कारण कि एस्ले नई माहिती कि काय करी ऱ्हायनात?” आणि तेस्नी चिठ्या टाकीसन तेना कपळा वाटी लीधात.
Compare
Explore लूक 23:34
2
लूक 23:43
येशु नि तेले सांग, “मी तुले खरज सांगस, कि आजच तू मना संगे स्वर्गलोक मा होशी.”
Explore लूक 23:43
3
लूक 23:42
तव तेनी येशु ले सांग, “हे प्रभु, जव तू राजा ना सारखा आपला राज्य ना संगे येशीन, त मले आठवण ठेवजो.”
Explore लूक 23:42
4
लूक 23:46
आणि येशु नि जोरमा सांग, “ओ बाप, मी आपली आत्मा तुना हात मा सोपस,” आणि हय सांगीसन जीव सोळी दिना.
Explore लूक 23:46
5
लूक 23:33
जव त्या जागा वर पोहचनात, जिले खोपळी ना स्थान सांगतस, त तेस्नी येशु ले तठे आणि त्या अपराधीस मधून एक ले उजवी आणि दुसराले डाखोऱ्या कळे क्रूस वर चळाव.
Explore लूक 23:33
6
लूक 23:44-45
आणि जवळ-पास दोन पहर पासून तिसरा पहर लगून सर्वा देश मा आंधारा पळेल ऱ्हायना. आणि सूर्य ना उजाया जात ऱ्हायंना, आणि तो जाळा परदा जो परमेश्वर ना मंदिर मा होता, जो सर्वास्ले परमेश्वर नि संगतीमा जावाले रोकत होता, वरून त खाले लगून दोन तुकळा मा फाटी ग्या.
Explore लूक 23:44-45
7
लूक 23:47
सेनापती नि, जे काही हुयेल होत देखीसन परमेश्वर नि स्तुती करी, आणि सांग, “खरज हवू माणुस धर्मी होता.”
Explore लूक 23:47
Home
Bible
Plans
Videos