पण पेत्र नि सांग, “ओ हनन्या, जो सैतान नि तुना मन मा पवित्र आत्मा ले खोट बोलाना विचार टाकेल शे, आणि तुनी आपली विकेल जमीन ना दाम ना एक भाग आपला साठे ठीई लीध. काय विकता लोंग ती जमीन तुनी नई होती? आणि जव विकाई गई त तेना दाम तुना वश मा नई होता? तुना मन मा ह्या वाईट काम ना विचार कसा उना? तू माणसस्ले नई, पण परमेश्वर ले खोट बोलेल शे.” ह्या गोष्टी आयकताच हनन्या जमीन वर पळी ग्या, आणि तेनी मोत हुई गयी आणि सर्वा आयकनारस्मा मोठी भीती घुशी गी.