1
मार्क 9:23
प्रेम संदेश
येशु त्याले बोलना, “हो, मी करू शकस! ईश्वास धरनारासकरता सर्वकाही शक्य शे.”
Compare
Explore मार्क 9:23
2
मार्क 9:24
तवय त्या पोऱ्याना बापना डोयामा पाणी वनं अनी तो वरडीन बोलना, “मी ईश्वास धरस; पण मना ईश्वास भक्कम नही, मना ईश्वास वाढाले माले मदत कर!”
Explore मार्क 9:24
3
मार्क 9:28-29
जवय येशु घरमा वना तवय एकांतमा त्याना शिष्यसनी त्याले ईचारं, “आमनाघाई त्या पोऱ्यामाईन दुष्ट आत्मा का बर नही निंघना?” येशुनी त्यासले सांगं, “ह्या प्रकारना दुष्ट आत्मा प्रार्थनाशिवाय दुसरा कसा घाईच निंघत नही.”
Explore मार्क 9:28-29
4
मार्क 9:50
“मीठ हाऊ चांगला पदार्थ शे; पण मीठना खारटपणाच निंघी गया तर त्याले परत खारट कशा करशात? म्हणीन तुमनं जिवन अस शुध्द ठेवा की, जसं मीठ कोणती बी वस्तुले शुध्द ठेवस, एकमेकससंगे शांतीमा ऱ्हा.”
Explore मार्क 9:50
5
मार्क 9:37
“जो कोणी मना नावतीन असा बाळसपैकी एकना स्विकार करस तर तो माले स्विकारस, अनी जो कोणी मना स्विकार करस, तर तो माले नही तर ज्यानी माले धाडेल शे त्याना स्विकार करस.”
Explore मार्क 9:37
6
मार्क 9:41
तुमले ख्रिस्तना लोके समजीसन जो कोणी पेवाले प्याला भरीन पाणी दि तर मी तुमले खरंखरं सांगस की, त्यानं प्रतिफळ त्याले भेटाशिवाय ऱ्हावाव नही.
Explore मार्क 9:41
7
मार्क 9:42
जो कोणी मनावर ईश्वास ठेवणारा या धाकलासपैकी एखादाले जरी पाप कराले बयजबरी करस, तर त्याना गळामा जातानी मोठी तळी बांधीन त्याले समुद्रमा टाकानं ते त्यानाकरता चांगलं.
Explore मार्क 9:42
8
मार्क 9:47
तुना डोया जर तुले पाप कराले लावस तर तो काढीसन फेकी दे! दोन डोया राहीसन नरकमा पडापेक्षा एक डोयाना आंधया व्हईसन स्वर्गना राज्यमा प्रवेश करानं हाई तुनाकरता जास्त चांगलं शे.
Explore मार्क 9:47
Home
Bible
Plans
Videos