1
मार्क 14:36
प्रेम संदेश
अनी तो बोलना, “हे बापा, हे पिता! तुले सर्वकाही शक्य शे, हाऊ दुःखना प्याला मनापाईन दुर कर. तरी मना ईच्छाप्रमाणे नको तर तुना ईच्छाप्रमाणे व्हवु दे.”
Compare
Explore मार्क 14:36
2
मार्क 14:38
“तुम्हीन परिक्षामा पडाले नको म्हणीन जागा ऱ्हा, अनी प्रार्थना करा. आत्मा कितला बी उतावळा व्हई, पण शरीर अशक्त शे.”
Explore मार्क 14:38
3
मार्क 14:9
मी तुमले सत्य सांगस की, सर्व जगमा जठे जठे सुवार्ता सांगतीन, तठे तठे तिनी जे सत्कर्म करेल शे त्यानी आठवण करतीन.”
Explore मार्क 14:9
4
मार्क 14:34
तो त्यासले बोलना, “मी भलता उदास शे, आठपावत की मी मराले टेकेल शे, तुम्हीन आठेच थांबा अनी जागा ऱ्हा.”
Explore मार्क 14:34
5
मार्क 14:22
त्या जेवण करतांना येशुनी भाकर लिधी अनं उपकार मानीन तोडी अनी शिष्यसले दिसन सांगं, हाई ल्या, “हाई मनं शरीर शे.”
Explore मार्क 14:22
6
मार्क 14:23-24
मंग त्यानी प्याला लिधा अनं देवना आभार मानीन त्यासले दिधा, अनी त्यासनी ते पिधं. त्यानी त्यासले सांगं, “हाई मनं रंगत देव अनी मनुष्यना करारले दखाडस, हाई बराच जणसकरता वताई जाई ऱ्हायनं.
Explore मार्क 14:23-24
7
मार्क 14:27
मंग येशु त्यासले बोलना, “तुम्हीन सर्व माले सोडीन पळी जाशात, कारण शास्त्र अस सांगस की, ‘देव मेंढपायले मारी टाकी अनी मेंढरसनी दाणादाण व्हई जाई.’
Explore मार्क 14:27
8
मार्क 14:42
ऊठा, आपण जाऊ. दखा, माले सोपी देणारा जोडे येल शे!”
Explore मार्क 14:42
9
मार्क 14:30
येशु त्याले बोलना मी तुले सत्य सांगस, “आज रातले कोंबडा दोनदाव कोकावाना पहिले तु तिनदाव माले नाकारशी.”
Explore मार्क 14:30
Home
Bible
Plans
Videos