1
मार्क 13:13
प्रेम संदेश
मना नावमुये सर्व लोके तुमना व्देष करतीन पण जो शेवटपावत ईश्वासमा टिकी राही त्यानंच तारण व्हई.”
Compare
Explore मार्क 13:13
2
मार्क 13:33
सावध ऱ्हा, जागा ऱ्हा, कारण ती येळ कवय ई हाई तुमले माहित नही.
Explore मार्क 13:33
3
मार्क 13:11
जवय त्या तुमले धरीन तुमनाविरुध्द खटला चालाडतीन तवय तुम्हीन काय बोलानं यानी अगोदरच चिंता करू नका; तर त्या येळले जे काही तुमले सुचाडाई जाई तेच बोला; कारण बोलणारा तुम्हीन नही तर पवित्र आत्मा शे.
Explore मार्क 13:11
4
मार्क 13:31
आकाश अनी पृथ्वी पुसाई जाई पण मनं वचन पुसावणारच नही.
Explore मार्क 13:31
5
मार्क 13:32
“अजुन त्या दिनबद्दल अनी त्या येळबद्दल कोणलेच माहीत नही, स्वर्गना देवदूतसले नही, देवना पोऱ्यालेसुध्दा नही; फक्त देवबापलेच माहीत शे.
Explore मार्क 13:32
6
मार्क 13:7
जवय तुम्हीन लढायासबद्दल ऐकशात अनी लढायासन्या अफवा ऐकशात तवय घाबरू नका अस होणारच शे, पण तेवढामाच शेवट व्हवाव नही.
Explore मार्क 13:7
7
मार्क 13:35-37
यामुये जागा ऱ्हा, कारण मालक कवय घर ई, संध्याकायले, मध्य रातले, पहाटले किंवा सकायले म्हणजे सुर्य उगास तवय हाई तुमले माहीत नही. नही तर तो अचानक ई लागी अनी त्यानी तुमले झोपेल दखाले नको. जे मी तुमले सांगस, ते सर्वासले सांगस; जागृत ऱ्हा!”
Explore मार्क 13:35-37
8
मार्क 13:8
राष्ट्रसवर राष्ट्र अनी राज्यसवर राज्य ऊठतीन; अनी जागोजागी भूकंप व्हतीन अनी दुष्काळ पडी, हाई तर प्रसुतीना येळले जशा तरास व्हस तसा तरासनी हाई सुरवात शे.
Explore मार्क 13:8
9
मार्क 13:10
शेवट येवाना पहिले पुरा जगमा सुवार्ता प्रसार व्हवाले पाहिजे.
Explore मार्क 13:10
10
मार्क 13:6
बराच लोके मनं नाव लिसन येतीन, ‘मी ख्रिस्त शे!’ अनी त्या बराच जणसले फसाडतीन.
Explore मार्क 13:6
11
मार्क 13:9
“स्वतःले संभाळा; कारण लोके तुमले न्यायालयमा खेचतीन. सभास्थानमा तुमले मारतीन; अनी मनाकरता तुमले राज्यपाल अनी राज्या यासनापुढे उभा करतीन. हाई तुमनाकरता तठे शुभवर्तमान सांगानी संधी राही.
Explore मार्क 13:9
12
मार्क 13:22
कारण खोटा ख्रिस्त अनी खोटा संदेष्टा व्हतीन अनी त्या चिन्ह अनी चमत्कार दखाडतीन जमनं तर ज्यासले देवनी निवडेल शे, त्यासले सुध्दा फसाडतीन.
Explore मार्क 13:22
13
मार्क 13:24-25
“हाई संकट ई जावानंतर त्या दिनमा सुर्य अंधकारमय व्हई अनी चंद्र प्रकाश देवाव नही. आकाशमाधला तारा पडतीन अनी आकाशमाधली शक्ती हाली जाई.
Explore मार्क 13:24-25
Home
Bible
Plans
Videos