अरे शास्त्री अनं परूशीसवन, अरे ढोंगीसवन, तुमना धिक्कार असो! कारण पुदिना, सौफ अनी जिरा याना दशांश तुम्हीन देतस अनी नियमशास्त्रमाधल्या मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया अनं ईश्वास यासले तुम्हीन धाकल्या गोष्टी समजीन सोडी दिध्यात; ह्या गोष्टी कराले पाहिजे व्हत्यात, तसच आखो महत्वन्या गोष्टी शेतस त्यासले पण तुम्हीन सोडी देऊ नका.