1
रोमकरांना 9:16
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
ह्यावरून इच्छा बाळगणाऱ्या किंवा कृती करणाऱ्यावर काही अवलंबून नाही; तर दया करणाऱ्या देवावर सर्वकाही अवलंबून आहे.
Compare
Explore रोमकरांना 9:16
2
रोमकरांना 9:15
कारण तो मोशेला म्हणतो, ‘ज्या कोणावर मला दया करावयाची आहे, त्याच्यावर मी दया करीन आणि ज्या कोणावर मी करुणा करू इच्छितो त्याच्यावर मी करुणा करीन.’
Explore रोमकरांना 9:15
3
रोमकरांना 9:20
हे मानवा, देवाला उलट बोलणारा तू कोण? घडलेली वस्तू आपल्या घडविणाऱ्याला, “तू मला असे का केलेस?”, असे म्हणेल काय?
Explore रोमकरांना 9:20
4
रोमकरांना 9:18
ह्यावरून त्याच्या इच्छेस येईल, त्याच्यावर तो दया करतो आणि त्याच्या इच्छेस येईल, त्याला तो कठीण हृदयाचे करतो.
Explore रोमकरांना 9:18
5
रोमकरांना 9:21
किंवा एकाच गोळ्याचे एक पात्र उत्तम कामासाठी व एक हलक्या कामासाठी करावे, असा कुंभाराचा अधिकार मातीच्या गोळ्यावर नाही काय?
Explore रोमकरांना 9:21
Home
Bible
Plans
Videos