राष्ट्रे क्रोधाविष्ट झाली आहेत,
कारण तुझ्या क्रोधाची वेळ आली आहे.
मृतांचा न्याय करण्याची वेळ
आणि तुझे दास, संदेष्टे, तुझे पवित्र जन
व तुझ्या नावाची भीती बाळगणारे लहानथोर ह्यांना वेतन देण्याची वेळ
आणि पृथ्वीचा नाश करण्याऱ्यांचा विध्वंस करण्याची वेळ आली आहे!”