1
फिलिप्पैकरांना 4:6
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
कशाविषयीही काळजी करू नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार मानत आपली गरज देवाला कळवा.
Compare
Explore फिलिप्पैकरांना 4:6
2
फिलिप्पैकरांना 4:7
म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये सुरक्षित राखील.
Explore फिलिप्पैकरांना 4:7
3
फिलिप्पैकरांना 4:8
बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, आदरणीय, न्याय्य, शुद्ध, आनंददायक म्हणजेच जे उत्कृष्ट व शिफारसयोग्य आहे अशा गोष्टींचे मनन करा.
Explore फिलिप्पैकरांना 4:8
4
फिलिप्पैकरांना 4:13
मला सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्ताद्वारे मी सर्व काही करू शकतो.
Explore फिलिप्पैकरांना 4:13
5
फिलिप्पैकरांना 4:4
प्रभूमध्ये नेहमी आनंद करा, मी पुन्हा सांगतो, आनंद करा.
Explore फिलिप्पैकरांना 4:4
6
फिलिप्पैकरांना 4:19
माझा देव ख्रिस्त येशूमधील त्याच्या वैभवशाली समृद्धीनुसार तुमची सर्व गरज भागवील.
Explore फिलिप्पैकरांना 4:19
7
फिलिप्पैकरांना 4:9
माझ्या शब्दांमधून व कृतीमधून माझ्याकडून जे तुम्ही शिकलात व जे तुम्ही स्वीकारले ते आचरणात आणा म्हणजे शांतिदाता देव तुमच्याबरोबर राहील.
Explore फिलिप्पैकरांना 4:9
8
फिलिप्पैकरांना 4:5
तुमची सहनशीलता सर्वांना कळो. प्रभू लवकरच येणार आहे.
Explore फिलिप्पैकरांना 4:5
9
फिलिप्पैकरांना 4:12
दैन्यावस्थेत राहणे व संपन्नतेतही राहणे मी शिकलो आहे, ज्यामुळे कुठेही, कधीही मी समाधानी असतो, म्हणजे मी तृप्त असो किंवा भुकेला असो, विपुलतेत असो किंवा गरजेत असो.
Explore फिलिप्पैकरांना 4:12
10
फिलिप्पैकरांना 4:11
मला काही कमी पडल्यामुळे मी बोलतो असे नाही. ज्या स्थितीत मी आहे, त्या स्थितीत मी समाधानी राहण्यास शिकलो आहे.
Explore फिलिप्पैकरांना 4:11
Home
Bible
Plans
Videos