1
फिलेमोन 1:6
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
मी प्रार्थना करतो की, श्रद्धेमधील तुझी सहभागिता परिणामकारक व्हावी व त्यामुळे जे चागले आपण ख्रिस्तासाठी करावे ते तुम्ही समजून घ्यावे.
Compare
Explore फिलेमोन 1:6
2
फिलेमोन 1:7
तुझ्या प्रीतीने मला फार आनंद झाला व मला प्रोत्साहन मिळाले कारण हे बंधो, तू पवित्र लोकांची अंतःकरणे उल्लसित केली आहेत.
Explore फिलेमोन 1:7
3
फिलेमोन 1:4-5
सर्व पवित्र लोकांवर असलेली तुझी प्रीती व प्रभू येशूवरील तुझा विश्वास ह्यांच्याविषयी ऐकून मी माझ्या प्रार्थनेत सर्वदा तुझी आठवण करतो व आपल्या देवाचे आभार मानतो.
Explore फिलेमोन 1:4-5
Home
Bible
Plans
Videos