1
लूक 24:49
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
पाहा, माझ्या पित्याने देऊ केलेले वरदान मी तुमच्याकडे पाठवतो. मात्र तुम्हांला स्वर्गीय सामर्थ्याचे वरदान प्राप्त होईपर्यंत ह्या शहरात राहा.”
Compare
Explore लूक 24:49
2
लूक 24:6
तो येथे नाही, तर तो उठला आहे. तो गालीलात होता तेव्हा त्याने तुम्हांला काय सांगितले होते, ते आठवा.
Explore लूक 24:6
3
लूक 24:31-32
तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले आणि तो अंतर्धान पावला. ते एकमेकांना म्हणाले, “तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता व धर्मशास्त्राचा उलगडा करत होता, तेव्हा आपली अंतःकरणे आपल्याठायी धगधगत नव्हती काय?”
Explore लूक 24:31-32
4
लूक 24:46-47
त्याने त्यांना म्हटले, “असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दुःख सोसावे, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून उठावे आणि यरुशलेमपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांत त्याच्या नावाने पश्चात्ताप व पापक्षमा घोषित करण्यात यावी.
Explore लूक 24:46-47
5
लूक 24:2-3
तेव्हा कबरीबरून शिळा बाजूला केलेली आहे, असे त्यांना आढळले. त्या आत गेल्यावर त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही.
Explore लूक 24:2-3
Home
Bible
Plans
Videos