1
इब्री 10:25
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
आपल्यापैकी अनेक लोक करीत आहेत त्याप्रमाणे आपण एकत्र येत राहून प्रभूचा दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हांला दिसते, तसतसा एकमेकांना अधिक बोध करावा
Compare
Explore इब्री 10:25
2
इब्री 10:24
आपण प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन मिळेल असे एकमेकांकडे लक्ष देऊ या.
Explore इब्री 10:24
3
इब्री 10:23
आपण न डळमळता आपल्याला मिळालेली आशा जाहीर करून दृढ बाळगू या; कारण ज्याने वचन दिले, तो विश्वासू आहे.
Explore इब्री 10:23
4
इब्री 10:36
तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचनांनुसार फलप्राप्ती करून घ्यावी म्हणून तुम्हांला सहनशक्तीची आवश्यकता आहे.
Explore इब्री 10:36
5
इब्री 10:22
म्हणून आपली हृदये शिंपडली गेल्याने दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण शाश्वतीने देवाच्या जवळ येऊ.
Explore इब्री 10:22
6
इब्री 10:35
म्हणून आपला आत्मविश्वास सोडू नका, त्याचे फळ मोठे आहे.
Explore इब्री 10:35
7
इब्री 10:26-27
कारण सत्याचे ज्ञान मिळाल्यावर आपण बुद्धिपुरस्सर पाप केले, तर ह्यापुढे पापांबद्दल यज्ञ होणार नाही; न्यायाची आणि विरोधकांना गिळंकृत करील अशा अग्नीच्या भडक्याची एक प्रकारची भीतीच उरेल.
Explore इब्री 10:26-27
Home
Bible
Plans
Videos